सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे हे मणक्याचे विकारचे पहिले कारण – तहान लागणे ही फिलीग (इच्छा) आहे, गरज नसताना गव्हाच्या पीठात पाणी जास्त टाकले तर चपात्या होतील का ??? कोणताही मणक्याचा विकार होतो त्यास कारणे आहेत. कारणाशिवाय कार्य होत नाही पोट साफ न होणे त्यामुळे पाठ दुखी पोट फुगणे जड होणे त्यामुळे पाठ दुखी किडनी स्टोन त्यामुळे पाठ दुखी सततचा ताप त्यामुळे पाठ दुखी कॅन्सर त्यामुळे पाठ दुखी स्त्रियांचे विकार त्यामुळे पाठ दुखी इत्यादी कारणामुळे पाठ दुखी होते ही सर्व लक्षात घेता निदान करणे गरजेचे असते. मानस भाव – सततचा ताण,तणाव अति विचार नको ते पूर्व व भविष्यातील विचार चिंता या मुळे मज्जा तंतू वर दाब वाढल्यामुळे मणक्याचे विकार.
मेकेनिकॅल पाठदुखी – विहार – Posture म्हणजे हालचाली – बसण्याची उठण्याचे झोपण्याचे किया करत असता त्यामधील स्नायू मणक्याच्या चकत्या यांचा बल (Torque & Force ) यांचा चुकीच्या हालचाली मुळे सबंध बिघडतो त्यामुळे मणक्याच्या विकाराला सुरुवात होते. चकती , गादी, मणके पुढे, मागे, उजवीकडे, डावीकडे, वर, खाली सरकल्यामुळे पाठ दुखी होते हे सर्व रुग्ण तपासात असता क्ष- किरण (X-ray,MRI) मध्ये दिसून येते. तसेच स्नायू यांच्यातील मस्कुलर चेन बिघाड स्नायू लहान मोठे होणे, सुजणे,सुकणे त्यामधील पाणी कमी होणे / वंगण कमी होणे. सतत स्नायू ( MUSCULAR SPASM) DUE TO THAT MOVEMENT RESTRICATION.
निसर्गाने दिलेली शरीर रचना तशीच राहावी ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. जगभरात विना शस्त्रक्रिया पाठदुखी मणक्याचे विकार या साठी संशोधन चालू आहे ते सिद्ध झाले आहेत.
भारतात – मर्म आयुर्वेद पंचकर्म योग चिकित्सा मर्म चिकित्सा म्हणजे शरीरातील मज्जातंतू धमनी सिरा यांचा एकत्रित झालेला संगम त्या भागात एनर्जी साचते त्यामुळे त्या भागात दाब दिल्यानंतर दुखते. शरीरात 108 मर्म स्थाने आहेत.
आयुर्वेद हे भारताचे प्राचीन शास्त्र व अथर्व वेदाचा उपवेद. शरीरात कोणताही आजार होतो त्याची कारणे असतात त्याशिवाय होत नाही. हेतूचा नाश (आजार घडण्यासाठी कारणे बंद करणे म्हणजेच पथ्य), आहार विहार, मानसिक भाव, औषधी चिकित्सा, रसायन चिकित्सा व पंचकर्म चिकित्सा यांचा अवलंब केल्यास रुग्णास नक्की फायदा होतो.
पंचकर्म म्हणजे शरीरातील साचलेले दोष बाहेर काढून मणक्याची ताकद वाढविणे. थोडक्यात शरीराचे मेंटेनन्स व सर्विसिंग. योग चिकित्सा मानसभाव सुधारणे व स्नायू, मांस, अस्थि यांना बळकटी व लवचिकता आणणे. मनात सतत ताण असेल तर मणक्यास ताण येण्यास सुरवात होते. म्हणूनच म्हणतात – मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण !
अमेरिका – चीरोप्रक्टिक (Chiropractic), स्पाइन Adjustment थोडक्यात मणका सरकला असेल तर विशिष्ट मशीनने व हाताने ओढून जागेवर बसविणे. मणक्याला छोठा मेंदूच म्हणावे लागेल कारण सर्व मज्जा तंतूचे आवरण त्या भागात आहे जर त्याचे प्रवाह कमी जास्त झाला तर शरीराच्या हालचाली काम करणे बंद होते.
जपान – Strutural Integration जर आपले शरीर आपण आरशात बघितले तर नक्कीच लक्षात येते खांदे दोन्ही एका रेषेत आहेत का ? कंबरेचा भाग एका रेषेत आहे का ? दोन्ही गुढगे एका रेषेत आहेत का ? दोन्ही पायाची पंजाची रचना एका रेषेत आहे का ? जर Strutural प्रोब्लेम असेल तर नुसते मणके विचार नाही तर पूर्ण शरीर रचनेचा अभ्यास केल्यास लक्षात येते. ऑस्ट्रेलिया – Osteopath विशिष्ट भागात व विशिष्ट दिशेला नेहून मणके जागेवर बसविले जातात
इंग्लंड – फेशियल Manipulation जर फेशिया सरकला असेल तर फेशियल Manipulation या उपचारानंतर रुग्णास स्वातंत्र्य मिळाल्याचे फिलीग होते नव जन्म झाल्याची भावना होते.
डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक या सर्व उपचार पद्धतीचा संगम केलेली प्राचीन ते आधुनिक पद्धती. कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा, दर्शन परीक्षा प्रश्न यांचे मुळे निदान होते, त्याच बरोबर अमेरीकन मशीन मुळे नक्की कोणता मणक्याच्या चकत्या सरकल्या आहेत ते समजते त्यामुळे उपचाराची नक्की दिशा समजते.
Disc Bulge, Herniated Disc, Disc Disorder, Lumbar Spondylitis, Cervical Spondylitis, Muscular Disorder, Facial Disorder, Structural Disorder, Neurological Disorder, Bone Vertebral Segment Misalignments या प्रकारच्या विकारात डॉक्टर भंडारी टेक्निक हे वरदानच आहे.
Dr. Bhandari Ayurveda Spine Clinic
Office No 401, 4th Floor, City Center, Triveni Nagar, Opp Vaibhav Theater, Pune - Solapur Road, Hadapsar
Pune 411208
+91 7020384188,
+91 9146324522,
+91 9067068153
virajsbhandari@gmail.com